MKCL & MCED मान्यताप्राप्त नं 1 संगणक प्रशिक्षण संस्थेत MS-CIT, Tally ERP 9, D.C.T.Ed(IT) कोर्सला प्रवेश देणे चालू आहे

Photo Gallery



सन 2018 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मा सौ निर्मलाताई दानवे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी उपस्थित जि. प सदस्या मा सौ आशाताई पांडे, मोरेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डोंगरे सर, माणिक दानवे सर, विकास वाघ सर, मुळक सर व इतर मान्यवर 



राळेगणसिद्धि येथे  जेष्ठ समाजसेवक आदरणीय आणा हजारे यांच्या सोबत सामाजिक विषयावर चर्चा करतांना आयकॉन कॉम्प्युटर्स चे संचालक विकास पाटील बोर्डे. 

भोकरदन येथील मोरेश्वर महाविद्यालयामद्धे महिला सुरक्षा व सायबर क्राइम या विषयावर आयोजित शिबिरामद्धे मार्गदर्शन करतांना  आयकॉन कॉम्प्युटर्स चे संचालक विकास पाटील बोर्डे. तसेच पोलिस निरीक्षक श्री रेंगे साहेब, प्राचार्य श्री डोंगरे सर 



भोकरदन येथे विद्यार्थ्यांसाठी आयकॉन कॉम्प्युटर्सच्या वतीने आयोजित करियर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करतांना  आयकॉन कॉम्प्युटर्स चे संचालक विकास पाटील बोर्डे, व्यासपीठावर विराजमान तहसीलदार मा श्री शिंगटे साहेब, न प चे मुख्याधिकारी मा श्री ढाकने साहेब व इतर मान्यवर.  



भारत सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमाला प्रतिसाद देत, आयकॉन कॉम्प्युटर्स भोकरदन यांच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना "डिजिटल इंडिया" या उपक्रमविषयी माहिती व्हावी या उद्देशाने एक सेमिनार आयोजित केला गेला. त्यातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संचालक श्री विकास पाटील बोर्डे व व्यासपीटावर उपस्थित मान्यवर.  





दहावी व बारावी च्या परीक्षेतील गुणवंतांचा कौतुक  सोहळा मा सौ. निर्मलाताई रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते पार पडला तो क्षण. यावेळी उपस्थित प्राचार्य श्री डोंगरे सर, मुख्याध्यापक श्री वाघ सर, संचालक श्री विकास पाटील बोर्डे व गुणवंत विद्यार्थी. 



जि.प प्रशाला नं 2 भोकरदन शाळेत गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आयकॉन कॉम्प्युटर्स च्या वतीने रजिस्टर व पेन चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक श्री रणविरसिंह देशमुख, नगरसेवक रमेश जाधव, मुख्याध्यापक श्री योगेश गाडेकर, संचालक श्री विकास पाटील बोर्डे, शिक्षक वृंद व मित्र मंडळ  



आयकॉन कंप्यूटर्स भोकरदन यांच्या वतीने आयोजित 
निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र, सन्मान चिन्ह, बक्षीस देऊन कौतुक करतांना 
केंद्रीय मंत्री तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे तसेच
 भोकरदन - जाफराबाद विधानसभा मतदार संघाचे आमदार मा श्री संतोष पाटील दानवे. 

No comments:

Post a Comment