मा सौ निर्मलाताई रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते व आयकॉन कॉम्प्युटर्स भोकरदन यांच्या वतीने भोकरदन तालुक्यातील सन 2018 मधील दहावी- बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांचा पालकांचा गुणगौरव सोहळा मोठ्या दिमाखात भोकरदन येथे पार पडला. यावेळी ताईंनी त्यांच्या अनुभवांच्या आधारे विद्यार्थ्यांना जीवनात येणार्या अडचणींवर मात कशी करायची हे संगितले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या जि.प सदस्या जालना मा सौ. आशाताई मुकेशराव पांडे यांनी विद्यार्थ्यानी त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडून अगोदर एक चांगला माणूस म्हणून स्वता:ला घडवावे असे मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना संगितले संगितले. यावेळी मोरेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य मा श्री डोंगरे सर, माणिक दानवे सर, विकास वाघ सर, विलास गाढे सर, मुळक सर, शेषरावजी लोखंडे साहेब, देठे सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. #vksborde
Friday, 17 August 2018
2018 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा

Subscribe to:
Posts (Atom)